Seasonal Allergy | मोसमी एलर्जीपासून दूर राहण्यासाठी करा ‘या’ गोष्टींचे करा सेवन

Seasonal Allergy | टीम महाराष्ट्र देशा: सध्या देशातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. या बदलत्या वातावरणामुळे बहुतांश लोकांना एलर्जीच्या समस्येला सामोरे जावे लागते. खाद्यपदार्थ, पाळीव प्राणी, पक्षी, हवामानातील बदल, सुगंध, वास इत्यादी कारणांमुळे एलर्जी होऊ शकते. एलर्जी झाल्यास पुरळ, खाज, शिंका, सर्दी इत्यादी समस्या निर्माण होतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधतात. … Read more