Job Opportunity | भारत सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: भारत सरकार युवकांना नोकरीची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध विभागात भरती प्रक्रिया राबवत असते. भारत सरकारचा राष्ट्रीय तपास संस्था (NIA) यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून भारत … Read more