Railway Job | भारतीय मध्य रेल्वेमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Railway Job | टीम महाराष्ट्र देशा: रेल्वेमध्ये नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. भारतीय मध्य रेल्वे (Indian Central Railway), मुंबई यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र […]