Job Opportunity | मुंबई महानगरपालिकेमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: बृहन्मुंबई महानगरपालिका, मुंबई अंतर्गत लोकमान्य टिळक महापालिका सर्वसाधारण रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालय, शिव, मुंबई यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. मुंबई … Read more