Job Opportunity | विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (IRDA) यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. विमा नियामक आणि विकास प्राधिकरण (Insurance Regulatory and Development Authority IRDA) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा करण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात […]