Amol Kolhe | महाराष्ट्रात मिठाचा खडा टाकणारे शकुनी मामा कोण? – अमोल कोल्हे

Amol Kolhe | टीम महाराष्ट्र देशा: अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलेल्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे. या प्रकरणानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर अमोल कोल्हे यांनी ट्विट करत पुन्हा एकदा भाजप सरकारवर निशाणा साधला असल्याचं बोललं जात आहे. राज्यात मिठाचा खडा टाकणारा शकुनी मामा कोण? असा […]