Sunscreen | केसांना सनस्क्रीन लावल्याने मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Sunscreen | टीम महाराष्ट्र देशा: सनस्क्रीनबद्दल सर्वांनीच ऐकले आहे. सनस्क्रीन नेहमी त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वापरली जाते. त्याचबरोबर उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी सनस्क्रीन उपयुक्त ठरू शकते. उन्हाळ्यामध्ये सूर्याच्या अतिनील किरणांपासून केसांचे संरक्षण करण्यासाठी सनस्क्रीन फायदेशीर ठरू शकते. यासाठी तुम्हाला सर्वप्रथम आपले केस स्वच्छ धुऊन पूर्णपणे कोरडे करून घ्यावे लागतील. त्यानंतर केसांच्या मुळापासून … Read more

Rosemary Water | रोजमेरी वॉटरचा वापर केल्याने केसांना मिळतात ‘हे’ अनोखे फायदे

Rosemary Water | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल अनियमित जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयींमुळे केसांना अनेक समस्यांना (Hair problems) तोंड द्यावे लागते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. मात्र, ही उत्पादने केसांना दीर्घकाळ निरोगी ठेवू शकत नाही. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही रोजमेरी … Read more

Almond oil and vitamin E capsules | बदाम तेल आणि विटामिन ई कॅप्सुलच्या मदतीने केसांच्या ‘या’ समस्या होतील दूर

Almond oil and vitamin E capsules | टीम महाराष्ट्र देशा: आजकाल प्रत्येकाला सुंदर, निरोगी आणि चमकदार केस (Shiny hair) हवे असतात. मात्र, अनियमित जीवनशैली आणि चुकीच्या खाण्यापिण्याचे सवयीमुळे केसांना पुरेसे पोषण मिळत नसल्यामुळे केसांना समस्यांना (Hair problems) सामोरे जावे लागते. केसांच्या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये बहुतांश लोक पार्लरमध्ये जाऊन हेअर … Read more

Coconut Milk | केसांची काळजी घेण्यासाठी कोकोनट मिल्कचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Coconut Milk | टीम कृषीनामा: केसांची काळजी (Hair Care) घेण्यासाठी आपण अनेक पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये प्रामुख्याने खोबरेल तेल (Coconut Oil) केसांना लावणे खूप फायदेशीर मानले जाते. कारण खोबऱ्याचे तेल आपल्या केसांसाठी खूप उपयुक्त असते. हे तेल आपल्या केसांच्या अनेक समस्या दूर करते. पण तुम्ही कधी केसांची निगा राखण्यासाठी नारळाच्या दुधाचा (कोकोनट मिल्क) वापर … Read more