ASR | MPL – दिग्विजय, एन्ड्युरन्स उपांत्य फेरीत

ASR | MPL  औरंगाबाद : एएसआर-एमपीएल क्रिकेट स्पर्धेत गुरुवारी (ता. ९) झालेल्या उपउपांत्य सामन्यात दिग्विजय मार्व्हल्स संघाने सन्मान स्मॅशर्सवर चार धावांनी तर, एन्ड्युरन्स एन्चॅन्टर्स संघाने किर्दक चार्जर्स संघावर चार गडी राखून विजय मिळवला. दोन्ही विजयी संघांनी उपांत्य फेरीत प्रवेश मिळवला आहे. दिग्विजयचे कर्णधार तथा जीएसटी आयुक्त जी. श्रीकांत यांनी ३१ धावा करत दोन गडी बाद … Read more