Beed Collecter | बीडमध्ये जिल्हाधिकाऱ्यांबरोबर वाळू माफियांचा ॲक्शन सीन; टिप्पर घालून मारण्याचा प्रयत्न

Beed Collecter | बीड : अनेक ठिकाणी अजूनही वाळू माफियांची ( Sand Mafia) प्रकरणे समोर येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकारी या वाळू माफियांना आवर घालण्यासाठी वेगवेगळा हतगंडा वापरत असतात. तर आता अशीच एक घटना बीड जिल्ह्यामधून समोर आली आहे. वाळू माफियाचा वाळूचा टिप्पर पकडल्यानंतर थेट जिल्हाधिकारी (Beed Collecter) दीपा मुधोळ (Deepa Mudhol) यांच्या गाडीवर टिप्पर … Read more