Job Opportunity | जॉब अलर्ट! राज्य सरकारच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, नागपूर यांच्या अंतर्गत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात आले आहे. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑफलाइन पद्धतीने अर्ज करू … Read more