Karnataka Election Results | कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाचा प्रश्न सुटला ? डी के शिवकुमार म्हणाले; “मी पक्षासाठी अनेकदा…”

DK Shivkumar | बंगळुरू : काल (13 मे) संपूर्ण देशाचं लक्ष ज्या निवडणीच्या निकालाकडे लागलं होतं ती म्हणजे कर्नाटक विधानसभा निवडणुक. काँग्रेसने (Congress) मोठा विजय मिळवत भाजपचा पराभव केला आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री कोण होणार याची चर्चा रंगली आहे. कर्नाटकमध्ये माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार (D. K. Shivakumar) ही दोन्ही नावं मुख्यमंत्री पदासाठी […]