Face Scrub | त्वचेची काळजी घेण्यासाठी वापरा ‘हे’ घरगुती फेस स्क्रब

Face Scrub | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकजण त्वचेची काळजी (Skin Care) घेण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा वापर करत असतो. यामध्ये बहुतांश लोक ब्युटी ट्रीटमेंट किंवा रासायनिक उत्पादनांचा वापर करतात. मात, सतत या पद्धतींचा वापर करणे त्वचेसाठी हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपायांचा अवलंब करू शकतात. हे उपाय केल्याने त्वचेला कोणत्याही प्रकारची हानी … Read more