Redness On Face | उन्हाळ्यामध्ये चेहऱ्यावरील लालसरपणा दूर करण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Redness On Face | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये त्वचेची काळजी (Skin Care) अधिक घ्यावी लागते. कारण या वातावरणात सूर्याच्या अतिनील किरणांमुळे त्वचेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. उन्हाळ्यामध्ये कडक उन्हामुळे अनेकांना चेहऱ्यावर लालसरपणा येण्याची समस्या निर्माण होते. अशा परिस्थितीत त्वचा लाल होते आणि जळजळ होते. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळ्या प्रकारचे उपाय शोधत असतात. … Read more