A. R. Rahman | पुणे पोलिसांनी प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान यांचा शो बंद पाडला; नक्की काय आहे प्रकरण

A. R. Rahman | पुणे : काल रात्री (30 एप्रिल) पुण्यामध्ये प्रसिद्ध संगीतकार ए. आर. रहमान (A. R. Rahman) यांचा गाण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. हा शो राजाबहादूर मिल परिसरात होता. तर रहमान येणार म्हटल्यावर त्याचे हजारो चाहते या शोला हजर झाले होते. परंतु शो रंगात येताच पुणे पोलिसांनी ए. आर. रहमान यांचा स्टेजवर […]