Government Job | राज्य शासनाच्या ‘या’ विभागात नोकरीची संधी! 772 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Government Job | टीम महाराष्ट्र देशा: व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालय (DVET), महाराष्ट्र राज्य यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेनुसार इच्छुक उमेदवार आजपासूनच या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. 772 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू (Application … Read more