Job Alert | ग्रामीण महिला व बाल विकास मंडळात ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Alert | टीम महाराष्ट्र देशा: ग्रामीण महिला व बाल विकास महामंडळ (Gramin Mahila Va Balak Vikas Mandal) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र […]