IBPS Recruitment | इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

IBPS Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग कर्मिक सिलेक्शन (Institute of Banking Personnel Selection) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना खाली दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने अर्ज पाठवावा लागणार […]