Job Opportunity | इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशनमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन (IPRCL) नोकरीच्या शोधात असलेल्या पात्रताधारक इच्छुक उमेदवारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देत आहे. इंडियन पोर्ट रेल आणि रोपवे कोर्पोरेशन यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या  इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. … Read more