Indian Railway | भारतीय रेल्वेच्या ‘या’ चुकीमुळे शेतकरी बनला ट्रेनचा मालक; वाचा सविस्तर

Indian Railway | नवी दिल्ली : नुकतीच एक वेगळी माहिती समोर आली आहे. भारतीय रेल्वेच्या (Indian Railway) एका चुकीमुळे पूर्ण ट्रेन एक सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ( Farmer) नावावर झाली आहे. तर शेतकरी आता त्या रेल्वेचा मालक झाला असल्याचं पाहायला मिळतं आहे. ही ट्रेन अमृतसर ते नवी दिल्ली धावत असून या ट्रेनच स्वर्ण शताब्दी एक्स्प्रेस (Swarn Shatabdi … Read more