Job Opportunity | मुंबई पोर्ट ट्रस्ट यांच्यामार्फत नोकरीची संधी! ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मुंबई फोर्ट ट्रस्ट (Mumbai Port Trust) यांच्यामार्फत काही रिक्त पदे भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांना खाली […]