Job Opportunity | महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळात विविध पदांसाठी भरती सुरू, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ मर्यादित (Maharashtra Information Technology Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. त्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरातीत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियेमध्ये (Job Opportunity) … Read more