Job Opportunity | महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ (MSEB) मध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळ (Maharashtra State Electricity Board MSEB) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात येत आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आलेली असून या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज … Read more