Job Opportunity | महावितरणमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ पारेषण कंपनी लिमिटेड, नागपूर यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. महावितरण यांच्यामार्फत … Read more