MPSC Recruitment | MPSC यांच्यामार्फत ‘या’ पदांच्या 673 फक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

MPSC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राज्य शासनासोबत नोकरी करण्याची संधी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी (Maharashtra Public Service Commission MPSC) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 673 रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. अधिसूचनेत दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक उमेदवारांकडून अर्ज … Read more