NHPC Recruitment | राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगमामार्फत नोकरीची संधी! ‘या’ पद्धतीने करा अर्ज

NHPC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम (National Hydro Power Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध देखील करण्यात आली आहे. जाहिरातीनुसार या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. राष्ट्रीय जलविद्युत विद्युत निगम यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या […]