Job Opportunity | ‘या’ संस्थेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय ग्रामीण विकास आणि पंचायती राज संस्था (National Rural Development and Panchayati Raj Institute) मध्ये नवीन भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेची अधिसूचना संबंधित संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्र आणि इच्छुक […]