Job Opportunity | लोकसंचालित साधन केंद्रात नोकरीची संधी! आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: लोकसंचालित साधन केंद्र, जालना यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार विहित नमुन्यात अर्ज करू शकतात. लोकसंचालित … Read more