Bank Job | ‘या’ बँकेमार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेमध्ये नोकरी शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. सांगोला अर्बन बँक (Sangola Urban Bank) यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी अधिसूचना देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदासाठी पात्रताधारक […]