Shiny Hair | उन्हाळ्यामध्ये केसांना चमकदार बनवण्यासाठी गुलाब जलचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Shiny Hair| टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केसांची काळजी (Hair care) अधिक घ्यावी लागते. कारण या गरम वातावरणात धूळ, माती, प्रदूषण आणि सूर्याच्या अतिनील किरणामुळे केसाशी संबंधित समस्या निर्माण व्हायला लागतात. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. यामध्ये केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही गुलाब जल (Rose water) चा वापर करू शकतात. गुलाब जलमध्ये विटामिन […]

Soften Hair | रेशमी आणि मऊ केस हवे असतील तर करा ‘हे’ घरगुती उपाय

Soften Hair | टीम महाराष्ट्र देशा: उन्हाळ्यामध्ये केस अधिक कोरडे होतात. या ऋतूमध्ये उष्ण हवामानामुळे केसांची काळजी घ्यावी लागते. केसांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळ्या पर्यायांचा अवलंब करतात. यामध्ये बहुतांश लोक बाजारामध्ये उपलब्ध असलेल्या केमिकलयुक्त उत्पादनांचा वापर करतात. मात्र, या उत्पादनामुळे केसांवर दुष्परिणाम होण्याची शक्यता असते. त्यामुळे केसांची काळजी घेण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय वापरू शकतात. … Read more