Skin Care | होळीच्या रंगांमुळे त्वचा खराब झाली असेल, तर करा ‘या’ टिप्स फॉलो

Skin Care | टीम महाराष्ट्र देशा: काल म्हणजेच 8 मार्च रोजी देशात सर्वत्र होळी साजरी केली गेली. रंगांशिवाय होळीचा सण अपूर्ण असतो. मात्र, रंग खेळल्यानंतर त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. होळी खेळल्यानंतर त्वचेला मोठ्या प्रमाणात इजा होते. त्याचबरोबर रंग खेळण्याच्या आधी त्वचेची काळजी न घेतल्यामुळे त्वचेवरील चमक निघून जाऊ शकते. होळीच्या रंगांमध्ये केमिकल वापरले जातात, … Read more