THDC Recruitment | टीएचडीसी इंडिया लिमिटेड यांच्यामार्फत ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

THDC Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीची शोधत असलेल्या उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. टीएचडीसी इंडिया लिमिटेड (THDC INDIA LIMITED) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आलेला आहे. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक […]