Bank Job | सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची संधी! वाचा सविस्तर

Bank Job | टीम महाराष्ट्र देशा: बँकेत नोकरी मिळवण्यासाठी धडपड करत असलेल्या उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली आहे.

या भरती प्रक्रियेसाठी त्यांच्यामार्फत अधिसूचना देखील जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात.

सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये सुरू करण्यात आलेल्या भरती प्रक्रियेमध्ये अधिकारी पदाच्या 192 रिक्त जागा भरण्यात येणार आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार आजपासूनच ऑनलाइन पद्धतीने अर्ज करू शकतात.

या भरती प्रक्रियेमध्ये पात्र आणि इच्छुक उमेदवार दिनांक 19 नोव्हेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. ऑनलाइन अर्ज करण्यासाठी उमेदवारांना खालील वेबसाईटला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन अर्ज करा (Apply online)

https://ibpsonline.ibps.in/cbiosep23/

दरम्यान, या भरती (Govt Job Opportunity) प्रक्रियेतील शैक्षणिक पात्रता, निवड प्रक्रिया, वयोमर्यादा, वेतन, नोकरीचे ठिकाण, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी गोष्टींबद्दल सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुक उमेदवार खाली दिलेली मूळ जाहिरात डाऊनलोड करून बघू शकतात.

अधिकृत संकेतस्थळ (Official website)

https://www.centralbankofindia.co.in/en

जाहिरात पाहा (View ad)

https://drive.google.com/file/d/1I_mX6_PPJ9aJ6sV1tNj1_igOgFZIBhww/view

महत्वाच्या बातम्या

Original NEWS SOURCE – https://bit.ly/47m5jA6