मुंबई उत्तर पूर्व लोकसभा मतदारसंघात २० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
मुंबई उपनगर दि. 6 – लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मुंबई उपनगर जिल्ह्यातील मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी 20 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याची माहिती माहिती निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली आहे. निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे अशी (अनुक्रमे नाव, पक्ष आणि चिन्ह या क्रमाने) : नंदेश विठ्ठल उमप (पक्ष – बहुजन समाज पार्टी, चिन्ह … Read more