Rain Update | शेतकऱ्यांनो सावध रहा! ऐन थंडीत राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी … Read more

Hot Water Bath | गरम पाण्याने अंघोळ करणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना … Read more

Weather Update | राज्यात थंडीचा जोर ओसरणार, किमान तापमानात होणार वाढ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा (Cold) कायम आहे. या भागात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अशात येत्या दोन दिवसात या ठिकाणी किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातही थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Sanjay Shirsat | “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही”; संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर आगपाखड

Sanjay Shirsat | मुंबई : विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र ठाकरे गटाने याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री तथा ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तर ‘हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचे अनावरण करत आहेत, असे बाळासाहेब म्हणत असतील,’ असे वक्तव्य केले. यावरुन विरोधकांनी … Read more

Shivsena | “उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात”; ठाकरे गटाच्या नेत्याची राणेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena | कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्रावरुन मोठा राजकीय वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रविवारी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही तैलचित्रावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले होते. तर आता कोल्हापूरातील शिवसेनेचे नेते संजय पवार (Sajay Pawar) यांनी शिंदे गटाला … Read more

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले … Read more

Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी 

Bhaskar Jadhav | मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यांच्या … Read more

Bhagatsigh Koshyari | “मला राजकीय जबाबदारीतून मुक्त होण्याची इच्छा”; भगत सिंह कोश्यारी देणार राजीनामा

Bhagatsigh Koshyari | नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या राजकारणात रोज अनेक घडामोडी घडत आहेत. राज्यपाल (Maharashtra Governor) भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) आपल्या पदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची मोठी बातमी समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्याकडे त्यांनी मत व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि नरेंद्र मोदी यांच्यादरम्यान चर्चा झाल्याची … Read more

Rahul Gandhi | लग्न करण्यासाठी राहुल गांधींनी ठेवली ‘ही’ अट; म्हणाले, “मुलगी…”

Rahul Gandhi | मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) सध्या काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेच्या (Bharat Jodo News) माध्यमातून देशभरातील विविध भागांना भेटी देत आहेत. काँग्रेसच्या ट्विटर अकाऊंटवरून राजस्थानमध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांच्या प्रवास आणि फूड चॅनल कर्लिटेल्ससोबतच्या मजेदार संभाषणाचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओमध्ये राहुल गांधींनी त्यांचा डाएट, वर्कआउट, … Read more

Nilesh Rane | आदित्य ठाकरेंना आजोबांच्या जयंतीचा विसर; निलेश राणे म्हणाले “गांजाप्रमुख…”

Nilesh Rane | मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे कुटुंब आणि भाजपच्या राणे कुटुंबाचे वैर काही नवे नाही. ठाकरे आणि राणे कुटुंबात एकमेकांवर बोलण्याची एक संधी सोडत नाहीत. शिवसेनेचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी काल रविवारी केलेल्या एका ट्विटवरुन भाजपचे नेते निलेश राणे यांनी त्यांच्यावर सडकून टीका केली आहे. “युवासेना गांजाप्रमुखकडून दुसरी काय अपेक्षा ठेवायची, याला जयंती आणि … Read more

Paragliding In India | पॅराग्लायडिंगचा आनंद घ्यायचा असेल, तर ‘या’ सुंदर ठिकाणांना द्या भेट

Paragliding In India | टीम महाराष्ट्र देशा: वसंत ऋतु हा पर्यटनासाठी योग्य मानला जातो. कारण या ऋतूमध्ये वातावरण जास्त थंडही नसते आणि उष्णही नसते. त्यामुळे या वातावरणात लोक फिरायला (Travel) जाण्याची प्लॅनिंग करत असतात. फिरायला जाण्यासोबतच लोक या ऋतूमध्ये अनेक ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी प्लॅन करतात. यामध्ये प्रामुख्याने लोकांना पॅराग्लायडिंग करायला आवडते. तुम्ही पण यावर्षी या ऋतूमध्ये … Read more

Narayan Rane | “मोदींवर टीका करण्याची ‘या’ दोघांची लायकी नाही”; नारायण राणेंकडून सडेतोड प्रत्युत्तर  

Narayan Rane | मुंबई : वंचित बहुजन आघाडी आणि ठाकरे गटाच्या युतीची बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीचं औचित्य साधून घोषणा करण्यात आली. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे या दोघांनीही युतीचीा घोषणा करतेवेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपावर हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचाही एक दिवस अंत होईल, असं वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. यावरून नारायण राणे यांनी … Read more

Skin Care Tips | चेहऱ्यावरील समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी गुळाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Skin Care Tips | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकाला चमकदार आणि निरोगी त्वचा आवडते. चमकदार त्वचेसाठी लोक अनेक प्रकारच्या महागड्या उत्पादनांचा वापर करतात. ही उत्पादन अनेकदा चेहऱ्यावरील समस्या कमी करण्याच्या ऐवजी चेहऱ्याला हानी पोहोचवू शकतात. अशा परिस्थितीत चेहऱ्याची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक पद्धतींचा वापर केला पाहिजे. यासाठी तुम्ही घरामध्ये सहज उपलब्ध असलेल्या गुळाचा वापर करू शकतात. गुळ … Read more

Prakash Ambedkar | शरद पवार-प्रकाश आंबेडकर यांच्यातील संबंध सुधारतील का?; स्वत: आंबेडकर म्हणाले…

Prakash Ambedkar | मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडीची युती झाली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यावरु राजकीय वर्तुळात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. ही युती फक्त शिवसेनेसोबतच आहे का? प्रकाश आंबेडकर यांना महाविकास आघाडीत घेणार का? … Read more