InShorts Marathi
InShorts Marathi – मराठीत कमीत-कमी शब्दात बातमी देणारी वेबसाईट

- Advertisement -

Browsing Tag

-pm-narendra-modi

पंतप्रधान मोदींच्या बायोपिकवर बंदी घालण्याची विरोधकांची मागणी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटाचा ट्रेलर काल प्रदर्शित झाला. या चित्रपटात विवेक ओबेरॉय प्रमुख भुमिकेत असून, ओमंग कुमार यांनी दिग्दर्शन केले आहे. मात्र आता हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडण्याची शक्यता आहे. चित्रपटाचा वापर हा निवडणुकीत अजेंडा पसरवण्यासाठी केला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. गोव्यातील…
Read More...

दुबळे नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष शी जिनपींग यांना घाबरतात, राहुल गांधींची मोदींवर टीका

पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यास जबाबदार असलेल्या पाकिस्तानमधील ‘जैश-ए-मोहम्मद’ या संघटनेचा प्रमुख मसूद अझहर याला जागतिक दहशतवादी ठरवण्याच्या भारताच्या प्रयत्नांमध्ये पुन्हा एकदा चीनने अडथळा घातला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा मंडळात चीनने पुन्हा नकाराधिकाराचा वापर केला. याच मुद्द्यावरुन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी ट्विट करत पंतप्रधान…
Read More...

नरेंद्र मोदींनी केलं विरोधी पक्षांच्या नेत्यांना मोठं आवाहन

आगामी लोकसबा निवडणूकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर प्रत्येक पक्ष जोरदार तयारी लागला आहे. मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी निवडणूक आयोगाबरोबरच राजकीय पक्षांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. मतदारांचा टक्का वाढला की, निवडणूकींच्या जागांवर देखील त्याचा परिणाम होत असतो. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील मतदारांची संख्या वाढवण्यासाठी, विरोधी पक्षांच्या…
Read More...

2019 च्या लोकसभा निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी लढणार ‘या’ मतदार संघातून

भाजप संसदीय बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणूकीसाठी मतदार संघ निश्चित करण्यात आला आहे. 2014 च्या लोकसभेप्रमाणेच यावेळेस देखील,  नरेंद्र मोदी हे उत्तरप्रदेशमधील वाराणसी या मतदार संघातून लढणार आहेत.  नरेंद्र मोदी दोन मतदार संघातून निवडणूक लढवणार असून, दुसरा मतदार संघ अजून निश्चित झालेला नाही. 2014 च्या लोकसभा निवडणूकीत…
Read More...

- Advertisement -

जर मोदी पंतप्रधान नाही झाले तर?, भाजपने केली मोदींसाठी नवीन बंगल्याची सोय

बहुमताचा आकडा आम्ही सहज पार करू, असा सतत दावा भाजप करत असली तरी पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील याबाबत भाजप साशंक असल्याचे दिसते. नगरविकास मंत्रालयाने पंतप्रधान मोदींसाठी दिल्लीच्या लुटियन भागात बंगला शोधणे सुरू केले आहे. मोदींऐवजी अन्य कोणी नेता पंतप्रधान झाल्यास मोदींच्या राहण्याची सोय व्हावी, यासाठी ते केले जात आहे. यासाठी मंत्रालयाकडून…
Read More...

पंतप्रधान मोदींच्या सारखं खोट बोलण्यासाठी काँग्रेसने सुचवल्या तीन स्टेप्स

काँग्रेसने आपल्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. पंतप्रधान मोदींप्रमाणे खोटं बोलायला शिकण्यासाठी तीन स्टेप्स फाॅलो करा  अशा मथळ्याखाली काँग्रेसच्या ट्विटर हॅण्डलवरुन एक व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. काँग्रेसने मोदींसारखे खोटं बोलण्यासाठी तीन टिप्स या व्हिडीओत दिल्या आहेत. त्यात मोदींची जुनी…
Read More...

मी पान खायला गाडी थांबवल्यावर जेवढी गर्दी जमते, तेवढी गर्दी मोंदीच्या सभेला – लालू प्रसाद यादव

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांचा गड असणाऱ्या बिहारमधील पाटणा येथे संकल्प सभा घेतली.  या सभेत मोदींनी विरोधकांवर जोरदार टिका केली. मात्र लालू प्रसाद यादव यांनी मजेशीर ट्विट करत मोदींच्या या सभेवर टिका केली आहे. लालू प्रसाद यादव यांनी ट्विट केले की, "नरेंद्र मोदी, नीतीश कुमार आणि पासवान यांनी महिनाभर जोर लावून…
Read More...

नेत्यांची मोदींच्या सभेला हजेरी, मात्र शहिद जवानाच्या पार्थिवाकडे दुर्लक्ष

जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये दहशतवाद्यांच्या विरोधात लढताना शहिद झालेले सीआरपीएफचे निरीक्षक पिंटू कुमार सिंह यांचे पार्थिव आज सकाळी पाटण्यातील विमानतळावर आणण्यात आलं. मात्र यावळी बिहार राज्याच्या मंत्रीमंडळातील एकही सदस्य विमानतळावर उपस्थित नव्हता. पाटण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींची संकल्प सभा असल्यानं राज्याच्या मंत्र्यांनी सभेमध्ये हजेरी…
Read More...

- Advertisement -

नरेंद्र मोदी आणि नीतीश कुमार तब्बल 9 वर्षांनी एकत्र दिसणार राजकीय मंचावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज बिहारमधील पटना येथील गांधी मैदानामध्ये सभेला संबोधित करणार आहेत. या सभेत तब्बल 9 वर्षांनी पंतप्रधान मोदी आणि बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार एकाच राजकीय मंचावर सोबत दिसणार आहेत. एकेकाळी मोदींचे विरोधक असलेले नीतीश कुमार हे आज बिहारमध्ये मोदींबरोबर युतीमध्ये आहेत. 2014 मध्ये याच मैदानावरील मोदींच्या सभेमध्ये…
Read More...

लोकं मला विचारतात, आज राफेल असतं तर काय झालं असतं?- नरेंद्र मोदी

नवी दिल्ली येथे इंडिया टुडे कॉन्क्लेव्ह 2019मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सहभागी झाले होते. यावेळी त्यांनी राफेल मुद्दावरून विरोधकांवर जोरदार टिका केली. राफेल मुद्दावर मोदी म्हणाले की, स्वार्थी राजकारणामुळे देशाचं मोठं नुकसान झालं आहे. राफेलची कमतरता आज देशाला जाणवत आहे. जनता मला विचारत आहे की, आज जर राफेल असतं तर काय झालं असतं. भारताकडे राफेल…
Read More...