Sudhir Mungantiwar | “सत्ता गेल्यामुळे ठाकरेंची चिडचिड”; सुधीर मुनगंटीवारांचा टोला

Sudhir Mungantiwar | मुंबई : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी (२३ जानेवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. भाजपचे नेते आणि कॅबिनेट मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडेतोड उत्तर दिले … Read more

Devendra Fadanvis | “उद्धव ठाकरे चुकीचं वागले नसते तर एकनाथ शिंदे…”; सत्तांतराबाबत फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं

Devendra Fadanvis | मुंबई : सहा महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेच्या ४० आमदारांसह बंड पुकारलं. शिंदे यांच्या गटाने भाजपसोबत युती करत राज्यात शिंदे फडणवीस सरकार स्थापन केलं. मात्र एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीनंतर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) मुख्यमंत्री होणार असं सगळ्या महाराष्ट्राला वाटलं होतं पण ते मुख्यमंत्री नाही तर उपमुख्यमंत्री झाले. याबाबत त्यांना प्रश्न विचारला … Read more

Urfi Javed | उर्फीची धक्कादायक फॅशन! चक्क कचऱ्याच्या पिशवीचा घातला ड्रेस

Urfi Javed | मुंबई: इंटरनेट सेन्सेशन उर्फी जावेद (Urfi Javed) नेहमी तिच्या विचित्र फॅशनमुळे चर्चेत असते. भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी उर्फीच्या विचित्र कपड्यांवर पोलीस तक्रार दाखल केली होती. त्यानंतर उर्फी जावेद आणि चित्रा वाघ यांच्यातील वाद चांगलाच पेटला होता. दोघीही एकमेकींवर आरोप प्रत्यारोप करत होत्या. अशा परिस्थितीत उर्फीने सोशल मीडियावर पुन्हा एक … Read more

National Girl Child Day | राष्ट्रीय बालिका दिन केव्हा आणि कसा सुरू झाला?, जाणून घ्या

National Girl Child Day | टीम महाराष्ट्र देशा: भारतामध्ये दरवर्षी 24 जानेवारी हा दिवस राष्ट्रीय बालिका दिन म्हणून साजरा केला जातो. मुलींना त्यांच्या हक्काची जाणीव करून देण्यासाठी हा दिवस साजरा करण्यात येतो. भारत सरकारने 2008 पासून या दिवसाची सुरुवात केली आहे. आपल्या समाजात मुलींना मुलांपेक्षा कमी समजले जाते. त्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये संधी मिळत नाही. त्यामुळे … Read more

Ashish Shelar | “उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली”; आशिष शेलारांची जहरी टीका

Ashish Shelar | मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण चांगलंच तापलेलं पाहायला मिळतंय. भाजपा नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे. उद्धव ठाकरेंनी मुंबई महापालिका शेठजींसारखी चालवली, असं ते म्हणाले. स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी भाजपवर टीका केली. “भाजप मुंबईला भिकेला लावणार आहे. भक्त … Read more

Travel Guide | निवांत सुट्टी साजरी करण्यासाठी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर ‘या’ ठिकाणांना द्या भेट

Travel Guide | टीम महाराष्ट्र देशा: तुम्ही पण तुमच्या दररोजच्या धकाधकीच्या जीवनाला कंटाळून फिरायला (Travel) जाण्याचा विचार करत आहात का? होय! तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण या बातमीच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला सुट्टी (Holiday) साजरी करण्यासाठी काही निवांत आणि शांत ठिकाणांबद्दल माहिती सांगणार आहोत. या ठिकाणी तुम्ही तुमची सुट्टी चार ते पाच दिवस निवांत … Read more

Budget Car | बाजारामध्ये 8 लाखांपेक्षा कमी किमतीत उपलब्ध आहेत ‘या’ शानदार कार

Budget Car | टीम महाराष्ट्र देशा: देशात सध्या ऑटोमोबाईल सेक्टर (Automobile Sector) मध्ये झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी अनेक कार (Car) उत्पादक कंपन्या आपल्या कार दिवसेंदिवस अपडेट करून ग्राहकांसाठी त्याचे सर्वोत्तम व्हेरियंट सादर करत आहे. त्यामुळे आता देशांतर्गत ऑटोमोबाईल मार्केटमध्ये कार निवडणे खूप कठीण झाले आहे. कार खरेदी करताना बजेट आणि मायलेज या दोन्ही गोष्टीबाबत … Read more

Rain Update | शेतकऱ्यांनो सावध रहा! ऐन थंडीत राज्यात ‘या’ भागात पावसाची शक्यता

Rain Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यामध्ये वातावरणात (Weather) सातत्याने बदल होताना दिसत आहे. राज्यात कुठे थंडी तर कुठे ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. या बदलत्या हवामानाचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे. अशा परिस्थितीत राज्यात काही भागात पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेली आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार, राज्यात 27 जानेवारी … Read more

Hot Water Bath | गरम पाण्याने अंघोळ करणे ठरू शकते धोकादायक, होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम

Hot Water Bath | टीम महाराष्ट्र देशा: हिवाळ्यामध्ये थंडीपासून संरक्षण करण्यासाठी आपण गरम पाण्याने अंघोळ करत असतो. हिवाळ्यामध्ये थंडीचे वातावरण असल्यामुळे थंड पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते. पण तुम्हाला माहित आहे का? थंड पाण्याऐवजी गरम पाण्याने अंघोळ करणे आरोग्यासाठी घातक ठरू शकते. होय! खूप गरम पाण्याने अंघोळ केल्याने शरीराला अनेक गंभीर समस्यांचा सामना … Read more

Weather Update | राज्यात थंडीचा जोर ओसरणार, किमान तापमानात होणार वाढ

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उत्तर महाराष्ट्रामध्ये गारठा (Cold) कायम आहे. या भागात तापमानाचा पारा 10 अंश सेल्सिअसच्या खाली आहे. अशात येत्या दोन दिवसात या ठिकाणी किमान तापमानात वाढ होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसांमध्ये राज्यातही थंडी कमी होण्याची शक्यता हवामान खात्याकडून … Read more

Sanjay Shirsat | “नातू आहे म्हणजे अक्कल आली असं होत नाही”; संजय शिरसाट आदित्य ठाकरेंवर आगपाखड

Sanjay Shirsat | मुंबई : विधानभवनात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) याच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. मात्र ठाकरे गटाने याबाबत आपली नाराजी व्यक्त केली आहे. माजी मंत्री तथा ठाकरे गटातील नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी तर ‘हे गद्दार लोक माझ्या तैलचित्राचे अनावरण करत आहेत, असे बाळासाहेब म्हणत असतील,’ असे वक्तव्य केले. यावरुन विरोधकांनी … Read more

Shivsena | “उगवत्या सूर्याला नमस्कार करणारे शिवसैनिक नसतात”; ठाकरे गटाच्या नेत्याची राणेंवर अप्रत्यक्ष टीका

Shivsena | कोल्हापूर : राज्यात सध्या हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांच्या तैलचित्रावरुन मोठा राजकीय वाद सुरु आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एकमेकावरच्या आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. रविवारी आमदार प्रवीण दरेकर (Pravin Darekar) यांनीही तैलचित्रावरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना लक्ष्य केले होते. तर आता कोल्हापूरातील शिवसेनेचे नेते संजय पवार (Sajay Pawar) यांनी शिंदे गटाला … Read more

Nana Patole | राज्यपालांच्या राजीनाम्याच्या इच्छेवर नाना पटोले म्हणाले, “त्यांचा राजीनामा घेऊ नये तर त्यांना…”

Nana Patole | मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत. नुकत्याच झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुंबई भेटीत आपण राजकीय जबाबदारीतून मुक्त होऊन जीवनातील उर्वरित काळ अध्ययन, मनन व चिंतनात व्यतीत करु इच्छितो अशी इच्छा त्यांच्याकडे व्यक्त केली असल्याची माहिती राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagatsingh Koshyari) यांनी आज दिली आहे. “महाराष्ट्रासारख्या संत, … Read more

Amol Mitkari | “उशीरा सुचलेले शहाणपण”; राज्यपालांच्या राजीनाम्याच्या निर्णयावरुन अमोल मिटकरींची टीका

Amol Mitkari | मुंबई : राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagtsigh Koshyari) यांना राज्यपाल जबाबदारीतून मुक्त व्हायचे आहे आणि अशी इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडे बोलून दाखवली आहे, असे एक निवेदन राज्यपालांच्यावतीने माध्यमांना पाठविण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच मुंबईत उदघाटनाच्या कार्यक्रमाला आले असताना त्यांच्याजवळ जबाबदारीतून मुक्त करण्याची इच्छा व्यक्त केल्याचे निवेदनात म्हटले … Read more

Bhaskar Jadhav | “नारायण राणेंच्या तोंडात बळ अन् बाकी सगळं…”, भास्कर जाधवांची टोलेबाजी 

Bhaskar Jadhav | मुंबई : आज उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत युतीची घोषण केली. संविधानाचे संरक्षण करण्यासाठी आम्ही एकत्र येत आहोत, असे उद्धव ठाकरेंनी यावेळी सांगितलं. यावरून केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना डिवचलं. मुळात शिवशक्ती उरलीच कुठे, असा सवाल नारायण राणे यांनी केला. त्यांच्या … Read more