Ashwagandha & Ghee Benefits | अश्वगंधा पावडरचे तुपात मिसळून सेवन केल्याने आरोग्याला मिळतील ‘हे’ जबरदस्त फायदे

Ashwagandha & Ghee Benefits | टीम महाराष्ट्र देशा: अश्वगंधा आणि तूप या दोन्ही गोष्टी औषधी गुणधर्मांनी समृद्ध आहे. आरोग्याच्या अनेक समस्यांवर या दोन्ही गोष्टी औषधी म्हणून वापरल्या जातात. अश्वगंधा आणि तुपाच्या मदतीने आरोग्यासोबतच त्वचा आणि केस देखील निरोगी राहतात. या दोन्ही एकत्र सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात. यासाठी तुम्हाला दोन ते तीन चमचे … Read more