Job Opportunity | 12 वी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी, आजच करा अर्ज

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: एसबीआय जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड (SBI General Insurance Company Limited) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी … Read more