Saffron Milk | नियमित केशर दूध प्यायल्याने आरोग्याला मिळतात ‘हे’ जबरदस्त फायदे

Saffron Milk | टीम महाराष्ट्र देशा: केशर हा एक असा मसाला पदार्थ आहे ज्याचा वापर जेवणाची चव आणि सुगंध वाढवण्यासाठी केला जातो. आयुर्वेदामध्ये केशराला औषधी गुणधर्माचा खजिना म्हटले जाते. कारण यामध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन, व्हिटॅमिन ए, फायबर, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि आयरन आढळून येते. त्यामुळे केशराचे सेवन करणे आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. तुम्ही केशराचे … Read more