Teeth Care | दातांची काळजी घेण्यासाठी करा ‘हे’ आयुर्वेदिक उपाय

Teeth Care | टीम महाराष्ट्र देशा: प्रत्येकालाच निरोगी आणि पांढरे दात हवे असतात. दातांची काळजी घेण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. पिवळ्या दाताच्या समस्येमुळे अनेक लोक उघडपणे हसू शकत नाही. त्याचबरोबर नीट बोलू शकत नाही. त्यामुळे पिवळ्या दातांच्या समस्येवर मात करण्यासाठी लोक महागडे पेस्ट आणि पावडर वापरतात. पण ही उत्पादन दातांसाठी हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे … Read more