Job Opportunity | ठाण्यात नोकरीची संधी! ‘या’ संस्थेमध्ये 41 रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: वैद्यकीय क्षेत्रामध्ये नोकरी शोधत असलेल्या पात्रताधारक उमेदवारांसाठी महत्त्वाची बातमी आहे. महाराष्ट्र कर्मचारी राज्य विमा संस्था रुग्णालय, ठाणे यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन (ई-मेल) तसेच विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात आले आहे. पात्रताधारक उमेदवारांसाठी ही एक उत्तम नोकरीची … Read more

HPCL Recruitment | हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडमध्ये ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू

HPCL Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी खुशखबर आहे. हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (HPCL) यांच्यामार्फत विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पात्रताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहे. तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल, तर तुम्ही आजच या पदांसाठी अर्ज करू शकतात. भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड यांच्यामार्फत सुरू … Read more

Job Opportunity | एअर इंडिया ट्रान्सपोर्टमध्ये ‘या’ पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असलेल्या युवकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसेस लिमिटेड (AIATSL) गोवा, यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांच्या थेट मुलाखती (Interview) आयोजित करण्यात येणार आहे. एअर इंडिया एअर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस लिमिटेड, गोवा यांच्यामार्फत … Read more

Job Vacancies | दहावी उत्तीर्ण असलेल्यांसाठी नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: नोकरीच्या शोधात असणाऱ्या दहावी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी उपलब्ध आहे. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड (SECL) दहावी पास उमेदवारांना नोकरीची संधी उपलब्ध करून देत आहे. SECL यांच्यामार्फत सुरू झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतील. साउथ ईस्टर्न कोल्फील्डस लिमिटेड यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या भरती प्रक्रियेमध्ये … Read more

Job Vacancies | एअर इंडिया सर्विस लिमिटेडमध्ये ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया सुरू

Job Vacancies | टीम महाराष्ट्र देशा: देशामध्ये एकीकडे बेरोजगारीबद्दल बोलले जात असताना, दुसरीकडे अनेक संस्था रोजगार संधी उपलब्ध करून देत आहे. यामध्ये एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिस लिमिटेड (AIATSL) यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या पदांसाठी पदानुसार पात्रताधारक उमेदवारांच्या मुलाखती आयोजित करण्यासाठी अर्ज मागविण्यात आले आहे. एअर इंडिया … Read more