Weather Update | उद्यापासून राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस, पाहा पंजाबराव डख यांचा हवामान अंदाज

Weather Update | टीम महाराष्ट्र देशा: एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात अवकाळी पाऊस (Unseasonal rain) धुमाकूळ घालत आहे. तर काही ठिकाणी गारपीट (Hail) झाली आहे. या वातावरणामुळे राज्यातील शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतीतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा एकदा पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान तज्ञ … Read more