Brahman Bhushan Puraskar: अभिनेते प्रशांत दामले यांना “ब्राह्मण भूषण” पुरस्कार जाहीर

Prashant Damle | पुणे : काल ( 2मे )ला अभिनेते प्रशांत दामले (Prashant Damle) यांना ब्राह्मण भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. तर हा पुरस्कार आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका या नियतकालिकांच्या वतीने दरवर्षी आयोजित केला जातो. याबाबत नियतकालिकांचे  मुख्य संपादक भालचंद्र कुलकर्णी आणि संचालक संजय ओर्पे यांनी माहिती दिली आहे. यापूर्वी 2022 ला देखील […]