Celery Seeds Oil | हृदय निरोगी राहण्यापासून ते फंगल इन्फेक्शन दूर करेपर्यंत ‘हे’ आहेत ओव्याच्या तेलाचे आरोग्यदायी फायदे

Celery Seeds Oil | टीम महाराष्ट्र देशा: ओवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातो. त्याचबरोबर ओव्याचे तेल देखील आपल्या आरोग्यासाठी खूप उपयुक्त ठरू शकते. ओव्याच्या तेलामध्ये भरपूर प्रमाणात कार्बोहाइड्रेट, पोटॅशियम, विटामिन सी, आणि विटामिन ई आढळून येते. ओव्याच्या तेलामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते आणि रक्तदाबही नियंत्रणात राहतो. त्याचबरोबर ओव्याच्या तेलाचे नियमित सेवन केल्याने आरोग्याला … Read more

Fungal Infection | फंगल इन्फेक्शनपासून सुटका मिळवण्यासाठी करा ‘हे’ घरगुती उपाय

Fungal Infection | टीम महाराष्ट्र देशा: आपल्या सर्वांनाच त्वचेशी संबंधित विविध प्रकारच्या समस्यांना (Skin problems) तोंड द्यावे लागते. यामध्ये बहुतांश लोकांना फंगल इन्फेक्शनच्या समस्येला सामोरे जावे लागते. विशेषतः उन्हाळ्यामध्ये गरम वातावरणामुळे फंगल इन्फेक्शनची समस्या निर्माण होते. फंगल इन्फेक्शनमुळे त्वचेवर जळजळ, खाज सुटणे, लालसरपणा इत्यादी गोष्टी उद्भवतात. या समस्यांवर मात करण्यासाठी लोक वेगवेगळे उपाय शोधत असतात. … Read more