Nana Patole | वेदांता, फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्र घेऊन या; नाना पटोलेंचं CM शिंदेंना पत्र

Nana Patole | टीम महाराष्ट्र देशा: महाराष्ट्र राज्य परदेशी गुंतवणूक करण्यासाठी पहिल्या क्रमांकावर असलं तरी गेल्या वर्षी वेदांता, फॉक्सकॉन यांसारखे प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेले. अशात केंद्र सरकारने अमेरिकन कंपनी मायक्रॉनला भारतामध्ये 2.7 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी परवानगी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका दौऱ्यात यावर शिक्का मोर्तब होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी मुख्यमंत्री एकनाथ … Read more