Sports Authority Of India | भारतीय क्रीडा प्राधिकरण यांच्यामार्फत नोकरीची संधी! जाणून घ्या सविस्तर

Sports Authority Of India | टीम महाराष्ट्र देशा: भारतीय क्रीडा प्राधिकरण (SAI) यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया (Recruitment process) राबविण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठीची जाहिरात देखील प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पदानुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू … Read more