IPL 2023 | क्रिकेटमधून धोनीची निवृत्ती? विजयानंतर कॅप्टन कूलच्या ‘त्या’ वक्तव्याने क्रिकेट विश्वात खळबळ

IPL 2023 | चेन्नई: आयपीएल सीझन सुरू झाल्यापासून धोनीच्या निवृत्तीबाबत सतत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत शुक्रवारी (21 एप्रिल) झालेल्या चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) यांच्यामध्ये झालेल्या सामन्यानंतर धोनीने त्याच्या निवृत्तीबाबत वक्तव्य केलं आहे. त्याच्या या वक्तव्यानंतर क्रिकेट विश्वात खळबळ उडाली आहे. महेंद्रसिंग धोनी (Mahendra Singh Dhoni) ने सनराइजर्स […]