NARI Recruitment | राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था यांच्यामार्फत ‘या’ अर्ज प्रक्रिया सुरू

NARI Recruitment | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (National AIDS Research Institute), पुणे यांच्यामार्फत रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी भरती प्रक्रिया राबवण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली असून जाहिरातीमध्ये दिलेल्या पदासाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदासाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. […]

Job Opportunity | राष्ट्रीय एड्स संस्थेमध्ये (ICMR) ‘या’ पदांच्या रिक्त जागा भरण्यासाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Job Opportunity | टीम महाराष्ट्र देशा: राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (ICMR), पुणे यांच्या आस्थापनेवरील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या जाहिरातीमध्ये दिलेल्या पदांसाठी पात्रताधारक असणाऱ्या इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहे. या पदांसाठी पात्रताधारक असणारे इच्छुक उमेदवार ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. राष्ट्रीय एड संशोधन संस्था यांच्यामार्फत सुरू करण्यात आलेल्या या … Read more