IND vs AUS | रोहित शर्माचा नवा विक्रम! ‘ही’ कामगिरी करणारा ठरला जगातला चौथा खेळाडू

IND vs AUS | नागपूर: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी मालिकेतील पहिला सामना नागपूर येथे खेळला जात आहे. या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्याचा आज दुसरा दिवस आहे. या सामन्यात भारताचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) ने शतक झळकावत इतिहास रचला आहे. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारा तो पहिला भारतीय कर्णधार बनला आहे. रोहित शर्माने 171 … Read more