Wrinkles | चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करण्यासाठी लिंबाचा ‘या’ पद्धतीने करा वापर

Wrinkles | टीम महाराष्ट्र देशा: लिंबू (Lemon) आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर मानले जाते. लिंबामध्ये आढळणारे विटामिन सी त्वचेची काळजी घेण्यास मदत करते. त्वचेवरील डाग दूर करण्यासाठी आणि वृद्धत्वाची लक्षणे कमी करण्यासाठी लिंबू उपयुक्त ठरू शकते. त्वचा मऊ आणि चमकदार बनवण्यासाठी लिंबाचा वापर केला जाऊ शकतो. त्याचबरोबर लिंबाच्या मदतीने चेहऱ्यावरील सुरकुत्या देखील दूर करता येऊ शकतात. … Read more

Lemon Benefits | वजन कमी करण्यापासून ते इम्युनिटी पॉवर वाढवण्यापर्यंत ‘हे’ आहेत लिंबाचे अनोखे फायदे

Lemon Benefits | टीम कृषीनामा: लिंबू आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असते. कारण लिंबाला विटामिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत मानला जातो. विटामिन सी सोबतच लिंबामध्ये अनेक पोषक घटक आढळून येतात. लिंबामध्ये विटामिन ए, फायबर, प्रोटीन, कॅल्शियम, आयरन, जस्त, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम, फॉस्फरस, क्लोरीन आणि फोलेट इत्यादी गुणधर्म आढळून येतात. त्यामुळे लिंबाचे नियमित सेवन केल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. … Read more